Sunday, July 5, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

पास्थळ मधील दोन महिलांचा खुन करणारा नराधम ताब्यात

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 18, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
पास्थळ मधील दोन महिलांचा खुन करणारा नराधम ताब्यात
0
SHARES
799
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मिर्जापुर युपी येथून आरोपीला घेतले ताब्यात

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: पालघर तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या छाया निवास येथे एका सदनिकेत दोन महिलांचा मृतदेह आढळून आले होते. दोन महिलांची हत्या करून युपी मध्ये पळ काढलेल्या मुख्य आरोपीला युपी मिर्जापुर मधुन ताब्यात घेण्यात आले असून बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने ही कामगिरी केली आहे. या आरोपीला बोईसर मध्ये आणले जात असुन खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

तारापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पास्थळ येथील छाया निवास रहिवासी संकुलात एक महिला वय वर्षे 48 व तिची मुलगी वय वर्षे 20 आपल्या दुसऱ्या पती सोबत राहत होती. 11 डिसेंबर रोजी या दोघांचे मृतदेह बंद घरात सडलेल्या अवस्थेत सापडले होते. इमारतीच्या सिसीटिव्ही कँमेरा नुसार 6 डिसेंबर 2020 रोजी घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार मयत महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला जात होता. तपासादरम्यान पोलिसांना काही कागदपत्रे मिळाल्यानंतर मयत महिलेचा पती खोटी कागदपत्रे बनवून याठिकाणी वावरत असल्याचे समोर आले होते. आपले आडनाव पवार सांंगत असलेला इसम मुळचा युपीचा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यातच मयत महिलेच्या मुलाकडून मिळालेली माहिती या सर्वांचा तपास केल्यानंतर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेची टिम मिर्जापुर युपी येथे आरोपीच्या शोधत गेली होती.

बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने मिर्जापुर युपी येथून आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपीला युपीवरून आणले जात आहे. महिलांचे सापडलेले मृतदेह त्यानंतर आठवडा भरातच खुनाचा उलघडा झाला असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नसून नेमके खुनाचे कारण काय अशा अनेक गोष्टींचा उलघडा आरोपीला घेवून येणारी टीम बोईसर मध्ये दाखल झाल्यानंतर होणार आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
रुग्णवाहिकेमुळे पालघर ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल — मंत्री एकनाथ शिंदे

रुग्णवाहिकेमुळे पालघर ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल -- मंत्री एकनाथ शिंदे

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

प्रत्येक जिल्ह्यासाठी  जिल्हास्तरीय दूरसंचार समिती स्थापन करण्याचा निर्णय

प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय दूरसंचार समिती स्थापन करण्याचा निर्णय

April 13, 2026
ठाकरे सरकार वाढवण वासीयांचा विसर पडला का

ठाकरे सरकार वाढवण वासीयांचा विसर पडला का

May 5, 2026
प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही

प्रत्येकाने भारताचे संविधान समजून घेतलेच पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही

August 15, 2020
बाडापोखरण जमीन घोटाळा!

बाडापोखरण जमीन घोटाळा!

March 20, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.