Sunday, August 23, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

विष्णु सवरा यांच्या अंत्यविधीसाठी मान्यवरांची उपस्थिती

पालघर दर्पण by पालघर दर्पण
April 13, 2026
in ताज्या बातम्या, राज्य
0
विष्णु सवरा यांच्या अंत्यविधीसाठी मान्यवरांची उपस्थिती
0
SHARES
363
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

पालघर दर्पण: वार्ताहर

वाडा: माजी मंत्री विष्णु रामा सवरा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 72 वर्मा वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. आज गुरुवारी दुपारी त्यांच्या अंत्ययात्रेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

चिंतामण वनगा नंतर आम्ही पालघर जिल्ह्यातील विष्णु सवरा या एका चांगल्या नेत्याला मुकलो असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सवरा यांच्या पार्थिवाचे अंतीम दर्शन घेतल्यानंतर श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले.

सन 1990 ते सन 2019 असे सलग सहा वेळा निवडून येऊन विष्णु सवरा यांनी 30 वर्षे ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व केले होते. सातत्याने सहा वेळा निवडून येण्याचा त्यांनी विक्रम केला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सर्वश्री जगन्नाथ पाटील, रविंद्र चव्हाण, मधुकर पिचड, योगेश सागर, संघटन मंत्री विजय पुराणिक, सर्वश्री आमदार सुनील भुसारा, निरंजन डावखरे, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, शांताराम मोरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, खासदार कपिल पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
प्रामाणिक एसटी चालक व वाहक यांचे पालघरामध्ये कौतुक

प्रामाणिक एसटी चालक व वाहक यांचे पालघरामध्ये कौतुक

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

66 ग्रामपंचायतीची दिवाबत्ती होणार गुल!

66 ग्रामपंचायतीची दिवाबत्ती होणार गुल!

May 24, 2020
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

July 1, 2021
डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर कारवाई

डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यावर कारवाई

January 26, 2021
पर्यावरण दिन साजरा करताना देशातील सर्वात प्रदुषणकारी तारापुर कडे सरकारने लक्ष द्यावे

पर्यावरण दिन साजरा करताना देशातील सर्वात प्रदुषणकारी तारापुर कडे सरकारने लक्ष द्यावे

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.