Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पालघर दर्पण by पालघर दर्पण
October 26, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
0
SHARES
500
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

मनोर पोलीस ठाणे हद्दीतील बांगरचोळे गावातील घटना; आरोपी फरार

पालघर दर्पण: वार्ताहर

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर: पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीच्या बांगरचोळे गावात बुधवारी (ता.21) गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला जबरदस्तीने झाडीत ओढून नेत बलात्कार करण्यात आला आहे. आरोपी हा अत्याचारग्रस्त मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे येत आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.

विक्रमगड तालुक्यातील बांगरचोळे गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी बुधवारी सायंकाळी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती. यावेळी मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपी संजय मधुकर तांबडी (वय.22)याने तिला जबरदस्तीने झाडीत ओढून नेत बलात्कार केला. घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने अत्याचार झालेल्या मुलीला दिली होती. त्यामुळे घाबरल्याने तिने घडलेला प्रकाराची माहिती घरच्यांना दिली नाही.शुक्रवारी घडलेल्या घटनेची माहिती तिने पालकांना दिली.हादरल्याने पालकांनी मुलीला सोबत घेत शुक्रवारी रात्री मनोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 376 आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी हा फिर्यादी मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे येत आहे.

गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यापासून आरोपी फरार झाला आहे.आरोपी बांगरचोळे गावालगतच्या जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती मनोर पोलिसांनी दिली.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
विकासाच्या नावाखाली येऊ घातलेल्या बंदराला विरोध

विकासाच्या नावाखाली येऊ घातलेल्या बंदराला विरोध

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह योजना

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह योजना

June 2, 2021
मोहाच्या फुलाने रोजगारांची निर्मिती

मोहाच्या फुलाने रोजगारांची निर्मिती

April 13, 2026
गुटखा तस्करी करणाऱ्या माफियांनसोबत पोलिसांचे संबंध उघड

गुटखा तस्करी करणाऱ्या माफियांनसोबत पोलिसांचे संबंध उघड

August 13, 2020
डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून एकाचा मृत्यू

तलासरीत विज पडून दोघांचा मृत्यू

September 9, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.