Monday, May 25, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र पुन्हा एकवटले

पालघर दर्पण by पालघर दर्पण
May 5, 2026
in ताज्या बातम्या, राज्य
0
वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र पुन्हा एकवटले
0
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ प्रधिकरणाची परवानगी नसतानाही छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या हालचालींवर स्थानिकांची नजर

पालघर दर्पण: हितेन नाईक

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

पालघर: स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या वाढवण बंदारा विरोधात स्थानिक भूमिपुत्र पुन्हा एकत्र येत आपल्या एकजुटीची ताकद दाखवायला तय्यार झाले असून याबाबत संघर्ष समिती व स्थानिकांची बैठक संपन्न झाला आहे. डहाणू च्या वाढवण बंदराचे आराखडे बनविण्याचा ठेका नेदरलँड कंपनीला देण्यात आला असला तरी प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय ते वाढवण च्या भूमीवर एक फावडे ही मारू शकणार नाहीत ही वास्तूस्थिती असून त्याच्या प्रत्येक क्रियेवर आमची प्रतिक्रिया उमटणार असल्याचे देखील समितीने सांगितले आहे.

डहाणू तालुक्यातील प्रस्तावित 65हजार544 कोटी रुपये किमतीच्या वाढवण बंदर उभारणीच्या छुप्या हालचाली नंतर प्रत्यक्षात वाढवण बंदराच्या उभारणी पूर्व प्रक्रिया आणि आराखडे तयार करण्याच्या कामाचे आदेश केंद्रीय जलवाहतूक (शिपिंग) मंत्रालयाने 30 सप्टेंबर रोजी दिले त्याचा 28 कोटींचा ठेका नेदरलँड च्या रॉयल हॅस्कोनिग डीएचव्ही कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीला दिलेल्या कार्यारंभ आदेशात प्रारंभिक तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर)अद्ययावत करणे,सामान्य पायाभूत सुविधा उभारणे, खरेदी व बांधकाम (एपीसी) करारासाठी निविदा कागदपत्र तयार करणे, 4 कंटेनर टर्मिनल सह सर्व 11 कार्गो टर्मिनल साठी तपशीलवार डिझाईन तयार करणे,अभियांत्रिकी, शासन आणि खाजगी भागधारक ऑपरेटर निवडण्यासाठी निविदा कागदपत्रे तयार करण्याचे काम सदर कंपनीला देण्यात आले आहे.

नेदरलँड च्या कंपनीला दिलेल्या ठेक्याच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदर संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम,महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती,ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती संघ,ठाणे जिल्हा समाज मध्यवर्ती संघ या पाच संस्थांची बैठक पालघर येथे संपन्न झाली.वाढवण बंदराचा आराखडा बनविण्याचा ठेका प्रक्रिया जनमताचा आदर न राखता राबविल्याने जनमानसातुन संतप्त भाव उमटत आहेत.

वाढवण संघर्ष समितीने 30 मे 2018 ला एक याचिका दाखल केली होती.त्या याचिकेच्या अनुषंगाने
डहाणू तालुका एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन अथोरिटी(DTEPA) प्राधिकरण ने 30 मे 2018 ला ऑर्डर पारित करून 8 दिवसाच्या आत डीपीआर सादर करण्याचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने सध्या नेदरलँड च्या कंपनीला डीपीआर बनविण्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे वाढवण बंदराचे काम सुरू झाले असा गैरसमज पसरवुन ह्या बंदराच्या विरोधातील एकजुटीची ताकद खिळखिळी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप ह्या विरोधात लढणाऱ्या संघटना कडून केला जात आहे. डीपीआर सादर केल्या शिवाय कुठलेही काम सुरू करायचे नाही अशी सक्त ताकीद प्राधिकरणाने दिल्याचे संघर्ष समिती कडून सांगण्यात आले. त्यामुळे प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना वाढवण बंदराच्या भूमीत एक फावडा ही मारायचा नाही अन्यथा त्यांच्या क्रिये विरोधात आमच्या प्रतिक्रिया उमटल्या जातील असा इशारा ह्या पाच संघटनांसश स्थानिक भूमिपुत्रांनी दिला आहे.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
राज्यपालांच्या कोट्यातून कुणबी नेतृत्व देण्याची मागणी

राज्यपालांच्या कोट्यातून कुणबी नेतृत्व देण्याची मागणी

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

इफ्तार पार्टीतून नेमके साध्य काय होतंय/ कोणता संदेश!

इफ्तार पार्टीतून नेमके साध्य काय होतंय/ कोणता संदेश!

April 13, 2026
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे पुरातन कालीन मुर्त्या आढळल्या

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे पुरातन कालीन मुर्त्या आढळल्या

April 13, 2026
अमली पदार्थ अड्ड्यावरून दुचाकी ताब्यात

अमली पदार्थ अड्ड्यावरून दुचाकी ताब्यात

April 14, 2022
तारापुरची विषारी हवा

तारापुरची विषारी हवा

November 2, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!