Thursday, April 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

तारापूर मध्ये केमिकल टँक फुटून वायू पसरला

पालघर दर्पण by पालघर दर्पण
September 7, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
तारापूर मध्ये केमिकल टँक फुटून वायू पसरला
0
SHARES
513
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ पहाटे सात वाजताच्या सुमारास केमिकल टँक फुटून निघालेल्या रसायनांतील वायू मुळे परिसरात नागरिकांना जाणवला त्रास

पालघर दर्पण: प्रतिनिधी

हे पण वाचा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी केमिकल टँक फुटून रसायनातून निघालेल्या वायू मुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास जाणवला. कारखाना परिसरात पसरलेल्या वायू मुळे नागरिकांन त्रास जाणवला असून नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं- 16/25 केमिकॉन केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या रासायनिक कारखान्यात सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक विषारी वायू गळती झाल्याने बाजूला असलेल्या कारखान्यातील कामगारांना त्रास होऊ लागला. यावेळी तातडीने बाजूला असलेल्या कारखान्यातील लोकांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तपासणी केली असता एक रसायनाची टाकी फुटून त्यातून वायु निघाला असल्याची माहिती समोर आली आहे.

कारखान्यातील रसायन टाकी फुटून निघालेल्या रसायनातील गँस हा फॉर्मलडीहाईड असून या वायूने डोळ्याला जळजळ होणे, घसा कोरडा होणे व चक्कर येण्याचा त्रास जाणवतो. यातच याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना व पत्रकारांना देखील या वायूचा त्रास जाणवला असून झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आँक्सिजन सिलेंडर लावुन कारखान्यात पसरलेल्या रसायनावर काँस्टीक सोडा टाकून रसायनाची व त्यातुन निघणाऱ्या वायूचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

आजच शेअर करा

Related Posts

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

March 20, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?
जिल्हा

“विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रशासन” डुंगी पाड्याला मूलभूत सुविधा कधी पुरवणार ?

March 20, 2026
वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता
जिल्हा

वाढवण पोर्टकडून स्थानिकांसाठी स्वतंत्र रस्ता

July 29, 2025
Next Post
बोईसर पोलिसांच्या तडजोडी कार्यक्रमाकडे पोलीस अधीक्षक लक्ष देणार का?

बोईसर पोलिसांच्या तडजोडी कार्यक्रमाकडे पोलीस अधीक्षक लक्ष देणार का?

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

March 20, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पिल्लांना जिवंत गाडणाऱ्या अमानुष व्यावसायिकाला नोटीस!

पिल्लांना जिवंत गाडणाऱ्या अमानुष व्यावसायिकाला नोटीस!

May 24, 2020
प्रत्येक जिल्ह्यासाठी  जिल्हास्तरीय दूरसंचार समिती स्थापन करण्याचा निर्णय

प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय दूरसंचार समिती स्थापन करण्याचा निर्णय

June 12, 2021
पोलीस ठाण्यात डोक्यात गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या

पोलीस ठाण्यात डोक्यात गोळी झाडून हवालदाराची आत्महत्या

December 24, 2020
आज संध्याकाळी ६ वाजता मोदी पुन्हा देशाला संबोधणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदिंचे वॅक्सिन मिशन

November 28, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
  • वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!